Monday, 3 June 2013

True Love is Never End - 12

ती तुमच्याकडे प्रेमाने बघते
आणि तुम्ही तिच्याकडे बघता
आणि एकमेकांच्या डोळ्यात बुडुन जाता
तेव्हा प्रेम जिँकत का?
.
.
नाही
.
.
प्रेम म्हणजे तुम्ही
दोघ एकत्र हातात
हाथ घेऊन जगाला विसरता
.
.
आणि
.
.
जग तुमच्याकडे बघुन बोलत
किती सुंदर आहे ना ह्यांच प्रेम..
किती छान दिसतात
एकमेकांसोबत तेव्हा प्रेम जिँकत..!

My Dream (>>>>>>>> Mosin<<<<<<<< )


Tarasti nazron ne har pal us ka sath manga,
jaise asman ne raat main chand manga, roth gaya woh khuda bhi hum se,
jab hum ne har dua main tumhara sath manga !!



No comments:

Post a Comment